{ads}

एक प्रतिष्ठित भागीदारी रू. हॅफलेच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी सचिन तेंडुलकर

 


100 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय वारसा असलेल्याए इंटिरियर सोल्यूशन्स सेगमेंट मधील जागतिक आघाडीवर असलेल्या हॅफले ने आपल्या भारतीय उपकंपनीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सहयोगाची घोषणा केली आहेण् ही भागीदारी म्हणजे अचूकताए गुणवत्ता आणि मूल्यांप्रति कटिबद्धतेचा वारसा असलेल्या या दोघांचे एकत्र येणे आहेण्  


आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि दोन दशकाहून अधिक कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी जगभरात श्क्रिकेटचा देवश् म्हणून ओळख असणारेए तेंडुलकर हे उत्कृष्टताए निष्ठा आणि अथक प्रयत्नांच्या परिपूर्णतेचे प्रतीक आहेत . हीच मूल्ये हॅफले शी समरस होणारी आहेतण्


ब्रँडचे उद्दिष्ट मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीएमुल्य वाढण्यासाठी आणि हॅफलेच्या अत्याधुनिक इंटिरियर सोल्युशन्ससह ग्राहकांना त्यांच्या जागा अधिक सुशोभित करण्यास प्रेरित करण्यासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकर हॅफले बरोबर सहकार्य करतीलण्


हॅफलेच्या दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक फ्रँक श्लोडर म्हणाले कीएसचिन तेंडुलकर यांची पाककलेप्रती असलेली आवड लक्षात घेता आमच्या ब्रँडसाठी ते अगदी योग्य आहेत असा आम्हाला विश्वास आहेण्आमच्या समकालीन इंटिरियर सोल्युशन्सना ग्राहकांसमोर आणण्यासाठी तसेच कार्यक्षमताएआधुनिक तंत्रज्ञान आणि वर्धित सौंदर्यशास्त्र अधोरेखित करण्यासाठी ते सुयोग्य आहेतण् याशिवाय त्यांची चिकाटी आणि तपशीलाकडे बारकाईने लक्ष देणे हे आमच्या ब्रँडच्या मुल्यांशी पूर्णपणे जुळतेण् सचिनबरोबर जोडले जात असताना प्रेरणा आणि अभिनवतेचा प्रवास सुरू करण्यास आणि लोकांना मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस ची जाणिव करून देण्यास आणि त्या सुधारण्याच्या पध्दतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतण्


आपला उत्साह व्यक्त करताना सचिन तेंडुलकर म्हणाले कीए हॅफलेसोबत भागीदारी करताना मला अत्यंत आनंद होत आहेण् मला पाककलेची आवड आहे आणि एक चांगले स्वयंपाक घर हे प्रत्येक कुटुंबाला आनंद देत असतेण्तरूण भारतीय त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होण्याची आकांक्षा बाळगूनएनाविन्यपूर्ण आणि आधुनिक उपाय शोधत असतातण्हॅफलेच्या डिझाईन सेंटरला भेट देताना मला हे वास्तविक पाहायला मिळालेण् मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेस या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाने मला आकर्षित केले आहे आणि एसआरटी स्पोर्टस् मॅनेजमेंट ;एसआरटीएसएमद्ध आणि हॅफलेमधील टीम्सना शुभेच्छा देतोण् आम्ही आमच्या उद्दिष्टांसाठी सहकार्याने काम करत राहूण्


हॅफले आणि सचिन तेंडुलकर यांच्या भागीदारीमुळे एका अतुलनीय प्रवासाची सुरूवात झाली आहेण् एकत्रितपणे आम्ही आमच्या ग्राहकांना केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारी घरे तयार करण्यास प्रोत्साहित करत नाही तरएत्यांचे दैनंदिन जीवनमानही उंचावेल यासाठी प्रेरित करण्यास उत्सुक आहोतण्


हॅफले इंडिया ही हॅफले ग्लोबल नेटवर्कची संपूर्ण उपकंपनी असून 2003 पासून भारतात आपले कामकाज करत आहेण् वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठ समजून घेण्याच्या क्षमतेमुळे कंपनीने आर्किटेक्चरल हार्डवेअरएफर्निचर आणि किचन फिटिंग्ज व अॅक्सेसरीज या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहेण्गृहउपयोगी वस्तूएइंटिरियर लायटिंगएवॉटर सोल्युशन्स व सरफेसेस या उद्योगकेंद्रितए समक्रमित उत्पादन श्रेणीमध्येही कंपनीची मजबूत उपस्थिती आहेण्


या उपकंपनीचे मुंबईएपुणेएअहमदाबादएबंगळुरूएचेन्नईएहैदराबादएकोचीनएदिल्लीएजयपूरएचंदीगड आणि कोलकाता येथे कार्यालयांसह आपली भक्कम उपस्थिती निर्माण केली आहेण्श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक कार्यालये आणि डिझाईन शोरूमसह कंपनी पूर्णपणे कार्यरत आहेण्त्याशिवाय कंपनीने नेपाळएभूतान व मालदीवसह दक्षिण आशियामध्ये देखील विस्तार केला आहेण्


हॅफले डिझाईन शोरूम्स हे आंतरराष्ट्रीय होम इंटिरियरचे क्रेंद आहेत आणि जागतिक दर्जाच्या वातावरणात येथे सादर केेलेले अत्याधुनिक डिझाईन्स आहेतण् येथे ग्राहक होम सोल्युशनसाठीचे उपाय बघू शकतातण्या शोरूम्स घरातील सर्व इंटिरियर्स व सुधारणा संबंधित ग्राहकांच्या गरजांसाठी वन स्टॉप शॉप म्हणून काम करतातण्या शोरूम्समध्ये असलेल्या तज्ञांच्या टीमद्वारे स्वयंपाक घर आणि वॉर्डरोब डिझाईनिंग सेवांसाठी सखोल तांत्रिक सल्ला प्रदान केला जातोण्


हॅफले इंडिया हे आपल्या 1500 कर्मचारी वर्गासह तसेच 180 हून अधिक दुकानांच्या एक भक्कम फ्रँचायझी व्यवस्थेसह व  500 हून अधिक थेट डीलर्सए90 हून अधिक वितरकांसह आपल्या ग्राहकांना सेवा प्रदान करतेण् हे भक्कम जाळे पुढे 10ए000 हून अधिक सॅटेलाईट डीलर्सना सेवा देतातण् या उपकंपनीचे मुंबईत अत्याधुनिक लाजिस्टिक केंद्र असून दिल्लीएबंगळुरूएकोलकाता आणि कोलंबो येथे वितरण केंद्रे आहेतण्


मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेसण्टुगेदर

हॅफलेचा इतिहास म्हणजे फर्निचरपासून ते दारापासून खोलीपर्यंत सातत्यपूर्ण सेवांची कथा आहेण् आमचा मार्ग हा कार्यक्षमतेपासून ते संपर्क आणि वातावरणएशाश्वत ग्राहक प्रक्रियेकडे तसेच उत्पादन विकासापासून विक्रीपश्चात सेवांपर्यंत घेऊन जाणारा आहेण् याशिवाय गतीमान उद्योजकताएग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची आमची बांधिलकी ही अॅडॉल्फ हॅफलेने स्थापित केलेल्या कंपनीचा आवश्यक भाग आहे आणि तेच आम्हाला भविष्यात आणखी बळकट करायचे आहेण् श्मॅक्झिमाईजिंग द व्हॅल्यू ऑफ स्पेसण्टुगेदरश् हे हॅफले ब्रँडचे उद्दिष्ट असून एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करतेएजे ग्राहकांसाठी सर्वांगीण आणि शाश्वत वातावरण प्रदान करून राहण्याच्या आणि कामाच्या जागेच्या बहुगुणी फायद्याचा आनंद घेण्यास मदत करत आहेण्


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.